• 7071723338
  • sangolacsc@gmail.com
  • Register / Login
modernedu.co.in
  • Home
  • Product & Services
    • Exams
      • Upcoming Exams
      • Central Exams
        • SSC
        • Railways
        • Banking and Insurance
        • Teacher Eligibility Test
        • Defence
        • UPSC
        • Entrance Test
        • School Exams
        • Computer Exams
        • Other Exams
      • State Exams
        • UP Exams
        • Jharkhand Exams
        • Bihar Exams
        • Delhi Exams
        • Haryana Exams
        • Rajasthan Exams
        • WB Exams
        • Chattisgarh Exams
        • MP Exams
        • Uttarakhand Exams
        • Gujarat Exams
        • Himachal Pradesh Exams
        • Jammu and Kashmir Exams
        • Odisha Exams
        • Other State Exam
    • Self Analyse
    • Account Classes
    • SSC
  • Notification
  • Become a Partner
  • Contact Us
  • Others
    • About Us
    • Information
    • Videos
    • Gallery
    • Download Notes
    • SSC

ई-श्रम (E-Shram)कार्ड

Service Image
Service Image

Description

1)ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी आपले ओळखपत्र, आधार कार्ड, बँक खाते पासबूक किंवा बॅंक डिटेल, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो असणं अनिवार्य आहे.

 

2)ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित कामगाराला 12 अंकी युनिक नंबर असलेले ई-श्रम कार्ड देण्यात येईल. त्याच्या मदतीने या कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या सर्व योजनांच्या अंतर्गत आणण्यात येणार आहे.

 

3)अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखांचा विमा

ई-श्रमपोर्टलवर सर्व राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंद करावी असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे.

 

4)कामगारांना 12 अंकी नंबरचे लेबर कार्ड (Labour Card) दिले जाईल .त्या कार्ड वर त्या व्यक्तीचे नाव, व्यवसाय, पत्ता, शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि कौटुंबिक माहिती असे डिटेल असेल. या कार्डमुळे कामगारांना भविष्यात सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्यास मदत होईल.

Checkout

Name ई-श्रम (E-Shram)कार्ड

Enquiry Now

Enquire Now

Product & Services

  • Exams
  • Self Analyse
  • Account Classes

Important links

  • Naukri Connect
  • Current Affairs
  • Upcoming Exams

Contact information

  • Mayaka Mauli Complex Near Bus Stand Sangola 413307 Maharashtra
  •  sangolacsc@gmail.com
  •   9405907815

Subscribe Now

CODE:  MOD005

2026 modernedu.co.in | Powered by Graposs Connect

Terms & Condition | Privacy & Policy | Disclaimer